Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 7 July 2015

अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
अंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व मार्गदर्शन असते:

● अंकशास्त्राची प्राथमिक माहिती
● तुमचा जन्मांक, भाग्यांक व नामांक कोण-कोणते आहेत?
● तुमच्या जन्मांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या भाग्यांकानुसार नुसार तुमचे उपजत गुण आणि दोष 
● तुमच्या नामांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या लकी तारखा, लकी वार, लकी रंग
● तुमचे लकी नंबर्स: तुमच्या गाडीचा, मोबाईल फोनचा नंबर कोणता असावा?
● पुढील काळात येणारी तुमच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे
● करीअर गायडन्स: कोणत्या प्रकारचा जॉब अथवा व्यवसाय तुम्हाला चांगला ठरेल? अनेक ऑप्शनसह
● तुमच्या करीअर किंवा जॉबसाठी कोणती शहरे तुम्हाला अनुकूल ठरतील?
● बिझनेस पार्टनर, आयुष्याचा जोडीदार निवडताना त्यांच्या कोणत्या जन्मतारखा तुम्हाला चांगल्या ठरतील?
● तुम्ही विवाहित असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला किती अनुकूल आहे?
● तुमची सही योग्य आहे का? नसेल तर तुमच्या सहीत कोणता बदल करायला पाहिजे?
● तुमच्या नावात दोष असेल तर त्यात तुम्ही कोणता बदल करायला पाहिजे?
● तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते बदल करायला पाहिजेत? अनेक सूचनांसह.
● तुम्हाला येणा-या समस्यांवरील उपाय (खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवले जात नाहीत).
● पुढील दोन वर्षं तुम्हाला कशी जातील आणि त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करावा?
● तुमच्या इतकाच जन्मांक अथवा भाग्यांक असणा-या महान लोकांची सूची
● कांही गुपितं, ज्यांचा तुम्ही उपयोग केलात तर तुमची भरभराट होईल!

रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी माहिती:
तुमचा रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील माहिती पाठवणे आवश्यक आहे:

● तुमचे नाव इंग्रजीमध्ये, कागदोपत्री जसे आहे तसे
● तुम्ही आणखी एखाद्या नावाने ओळखले जात असाल तर ते नाव
● तुमची पूर्ण जन्मतारीख (कागदोपत्री व प्रत्यक्ष जन्मतारीख वेगवेगळी असेल तर दोन्ही तारखा द्याव्यात)
● तुमच्या सहीचा नमुना (दोन सह्या असतील तर दोन्ही द्याव्यात).
● शिक्षण
● नोकरी/व्यवसायाचे स्वरूप आणि ठिकाण (गाव/शहर)
● तुम्ही वापरत असलेले मोबाईल नंबर्स
● तुमच्या पत्निचे/पतिचे नाव
● तुमच्या पत्निची/पतिची जन्मतारीख
● तुमच्या लग्नाची तारीख
● तुमचे प्रश्न आणि समस्या (तुमच्या संदर्भांतले  3 ते 5 प्रश्न विचारावेत)

आपली माहिती व फी मिळाल्यानंतर सात दिवसात रिपोर्ट पाठवला जातो. रिपोर्टमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. 

प्रत्यक्ष भेटायचं असेल तर किमान दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी.

फी: 
2200 रुपये  (प्रत्येक रिपोर्टसाठी)
एकाच घरातले एकापेक्षा जास्त रिपोर्ट्स असतील तर 10% सवलत मिळेल.

-महावीर सांगलीकर
फोन: 8149703595, 9145318228
इमेल: samdolian@gmail.com


हेही वाचा:
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

4 comments:

 1. तुमचा Blog खूप ज्ञानवर्धक आहे . यामधून सोप्या भाषेत खूप काही शिकायला मिळते . असेच ज्ञान आपणाकडून आम्हास मिळत राहो .

  ReplyDelete
 2. तुमची माहिती छान आहे,
  तुमच्या फी ची माहिती amya309@gmail.com या पत्त्या वर मिळेल का?

  ReplyDelete
 3. Very informative blog
  nice and simple explanation

  ReplyDelete

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख