Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 24 March 2015

जन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24

-महावीर सांगलीकर 
8149703595
9145318228


कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म्हणजे या व्यक्तिंच्याकडे दुर्गुण किंवा दोष फार कमी असतात आणि या व्यक्ति समाजात चांगल्या व्यक्ति म्हणून ओळखल्या जातात.

कुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणा-या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदा-या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.

या व्यक्ति अतिशय मनमिळावू, प्रेमळ, मृदुभाषी आणि इतरांना मदत करणा-या असतात. या व्यक्ति भौतिक सुखांचा आणि जीवनाचा उपभोग घेणा-या असतात. त्यांची दृष्टी कलात्मक असते.

जन्मांक 6 असणा-या व्यक्ति जास्त करून कलेशी संबधीत व्यवसाय, डिझायनिंग, सेवा देणारे उद्योग, सेल्स, आर्किटेक्चर, फॅशन इंडस्ट्री, संगीत यात यशस्वी झालेले दिसतात.

जन्मांक 3, 6 किंवा 9 असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे च हांगले जमते, तर जन्मांक 1, 5, 7 असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे फारसे सख्य नसते.

जन्मांक सहा असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे रविंद्र नाथ टागोर, निरो, बादशहा अकबर, श्री अरविंदो, मायकेल अॅन्जेलो, पी.जी. वुडहाउस  वगैरे.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख