Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday 16 March 2016

कल्पना चावला

-महावीर सांगलीकर
Numerologist & Graphologist
814 970 3595



कल्पना चावला
जन्मतारीख: 17 मार्च 1962
जन्मांक 8
भाग्यांक 11/2



कल्पना चावला ही नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची अंतराळवीर होती. अंतराळात तिचे पहिले उड्डाण स्पेस शटल कोलंबियातून  19.11.1997 या तारखेस झाले. या तारखेतील अंकांची बेरीज तिच्या भाग्यांका एवढी येते! (1+9+1+1+1+9+9+7 = 38 = 3+ 8 = 11 = 1+ 1 =2 ).

2003 मध्ये ती कोलंबिया या स्पेस शटल मधून पृथ्वीवर परत येत असताना त्या स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातील कल्पना चावलासह 7 अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

कल्पना चावलाच्या आणि  स्पेस शटल कोलंबियाच्या बाबतीत 8 या अंकाचे अनेकदा रिपिटीशन झालेले दिसते. असे रिपिटीशन धोकादायक असते. पुढील अंक पहा:

जन्मतारीख 17=1+7=8
शाळेत नोंदवलेले जन्मसाल: 1961 = 1+ 9+ 6+ 1 = 17 = 1+ 7 = 8

SPACE = 1+7+1+3+5=17=1+7=8

NASA= 5+1+1+1=8

नासा रिसर्च सेंटरमध्ये तिचे संशोधन सुरू: 1988
1988=1+9+8+8=26=2+6=8
(1988 मधल्या अंकांची बेरीज 26 येते. हा आपत्तीचा नंबर म्हणून ओळखला जातो).

कल्पनाचे पहिले उड्डाण: 1997 =1+9+9+7=26=2+6=8

स्पेस शटल कोलंबियाचा अपघात: 1.2.2003 =1+2+2+3=8

स्पेस शटल कोलंबियाच्या निर्मितीचे कॉंट्रॅक्ट दिले गेले तो दिवस: 26 जुलै 1972. 26=2+6=8  (इथे 26 हा आपत्तीचा नंबर आला आहे).

कोलंबियाचे पहिले उड्डाण: 12.4.1981=26=2+6=8

विशेष म्हणजे स्पेस शटल कोलंबियाच्या आधी स्पेस शटल चॅलेंजरचा असाच अपघात झाला होता आणि त्यात 7 अंतराळवीर मेले होते. त्या अपघाताची तारीख होती 28 जानेवारी 1986. या तारखेतील अंकांची बेरीज 8 येते!
(2+8+1+1+9+8+6 = 35 = 3+5 =8).


हेही वाचा:
स्मिता पाटील 
इंदिरा गांधी 
अमिताभ बच्चन
मार्क झुकेरबर्ग
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख